Home / CULTURE / डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळच्या वर्धापनदिन उल्लासपूर्ण साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळच्या वर्धापनदिन उल्लासपूर्ण साजरा

SRTV NEWS Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळच्या वर्धापनदिन उल्लासपूर्ण साजरा
Nag,Mon 13May : बोधिरुष बुद्धविहार कुंजीलाला पेठ रामेश्वरी रोड, नागपूर या ठिकाणी 10 वा वर्धापनदिन सोहळा 13 मे रोजी साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षा मा. उषाताई बोद्ध, उपाध्यक्ष मा. साहिलभाऊ पाटील, प्रमुख पाहुणे मा. आशिषभाऊ फुलझेले तसेच मंडळ चे अध्यक्ष मा. साहिलभाऊ बुचुंडे, उपाध्यक्ष मा. अखिलेश देकाटे उपस्थित होते. उषाताई बौद्ध यांनी संघटन कसे मजबूत ठेवायचे याबद्दल मार्गदर्शन केले. साहिलभाऊ पाटिल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूव्हमेंट गतीमान करावी हे सर्व सदस्यांना सांगितले. आशिषभाऊ फुलझले यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. निखीलभाऊ ताकसांडे यांनी केले. या कार्यक्रमात विशेष करून प्रतिक गणवीर, अजिकय तामगाडगे, अभिलाष मेश्राम, अभिलाष वाळके, संगम दातार, अमित सिंग, अभिजित मुन, नीरजभाऊ रंगारी, प्रशिक पाटील, रितेश नासरे, मनिष शंभरकर उपस्थित होते.

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!