Home / Uncategorised / संकल्प संस्थेच्या वतीने रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी चॉकलेटचे वाटप

संकल्प संस्थेच्या वतीने रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी चॉकलेटचे वाटप

SRTV NEWS Live

मानवसेवा लोककल्याण महासंघ आणि संकल्प संस्थेच्या वतीने रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी चॉकलेटचे वाटप

Nag,8Aug:मानव सेवा लोककल्याण महासंघाने नुकतेच पोलीस, डॉक्टर्स, नर्स तसेच करोना योद्धांना मॉस्क, सॅनिटायझर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे चॉकलेटचे नुकतेच वाटप केले. मानवसेवा लोककल्याण महासंघ आणि संकल्प ह्या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. राज वकील सिद्दीकी, हे अध्यक्ष स्थानी होते. त्यांनी कोरोना संसंर्गाच्या काळात आपला जीव धोक्यात टाकून काम करणारे पोलीस, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यां चा गौरवपूर्ण उल्लेख केला अशा व्यक्तींची राज्य शासनाने दखल घेऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक अजय सिंग, जावेद अहमद, डॉ. हरिष राठी, अहमद सिद्दिकी, डॉ. एडगर मॅकींझींन, सुबोजित कुंडू, प्रमोद मुळकर सोहेब अहमद, स्वप्ना पंजवानी आणि बिना नायडू ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!