Home / BREAKING NEWS / मनसेतर्फे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पार

मनसेतर्फे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पार

SRTV NEWS Live

.-प. विभाग मनसे तर्फे ३५० वर्ष कार्यालय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात बाजरा करण्यात आला

Nag,4 June: वर्धा रोडवरील छत्रपती चौक येथील मेट्रो स्टेशन जवळ नुकत्याच स्थापित केलेल्या
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या हस्ते शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
#srtvnewslive #manse #nagpur #mah #shivajimaharaj #grandrally
त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे, विभाग सचिव साहिल बेहरे, संघटक उपाध्यक्ष चेतन शिराळकर, उपाध्यक्ष विनीत तांबेकर, उपाध्यक्ष हर्षद दसरे, उपाध्यक्ष रोशन इंगळे, महिला सचिव सौ. वैशालीताई फुलझेले, उपाध्यक्ष सौ. प्रिया बोरकुटे, अनुताई सहारे शाखा अध्यक्ष, आणि मनसे कार्यकर्ते दोहेंद्र ठाकरे, अजय खराबे, कार्तिक देशमुख, समशेर अन्सारी, राजीव शाहू, जमशेद अन्सारी, राजकुमार पाल, सोनू कनोजिया, अंकुर जूनघरे, सुरज वानखेडे, शुभम दांडेकर व मोठ्या संख्येत परिसरातील नागरिक व इतर मनसैनिक उपस्थित होते.

 

 

 

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!