Nag, 22April : ज्येष्ठ नागरिकां साठी ‘रचना हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर एमआयडीसी, बुटीबोरी मध्ये आशानिकेतन हॉस्पीस नावाचा (वृद्धाश्रम ) उपक्रम येत्या 24 एप्रिलला शुरू होणार आहेत. एका आधुनिक ईमारतीत 40 ज्येष्ठ नागरिकां साठी 24 तास गरज पडल्यास रक्त तपासणी, क्ष किरण तपासणी, भौतिकोपचार व कर्क रोगाने ग्रस्त रुग्णानां सेवा उपलब्ध …
Read More »
SRT NEWS LIVE