विजयाचे शिलेदार रामटेकची जनता आहे : मल्लिकार्जुन रेड्डी
https://youtu.be/iGnDhx5g_TRamtek,24 May : भाजपा पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने व युतीच्या संयुक्त सूक्ष्म नियोजनमुळे हे दणदणीत यश येथील विद्यमान खासदार कृपाल तुमानेच्या पदरी पडले. पाच वर्षात सातत्याने आदिवासी जनतेची समस्या सोडविण्याकरीता ते नेहमी प्रयत्नशील राहिले. मीडिया इंटरैक्शन मध्ये रेड्डी म्हणाले की तुमाने ने मतदारक्षेत्रात सतत मतदारांशी थेट संपर्क साधून रामटेक तीर्थक्षेत्राचा प्रश्न मार्गी लावला. युतीचा उम्मेदवार निवडुन यावा व देशाला मोदी लाटमुळे स्थिर सरकार मिळावा याकरीता पार्टीचे पद्धतशीर योजना आखली होती त्यात पदाधिकारी, कार्यकर्तायांच्या सिहांचा वाटा आहे.