Home / CITY NEWS / युवा चेतना मंच तर्फे शालेय साहित्य केले वाटप

युवा चेतना मंच तर्फे शालेय साहित्य केले वाटप

SRTV NEWS Live

गोंदियाचे गांधार गावातील जि.प. मध्ये भेट देऊन साहित्य वाटप करण्यात आले

Gondiya:22 July: युवा चेतना मंच, हिंगना नागपुर तर्फे शाळेतील गरजु मुलानां शालेय साहित्य बॅगस् नोटबुक पेन पेंसिल रबर शाॅपनर्स इत्यादि साहित्य जगदीश वानोडे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव कापगते,सर सुरज डाखोळे सौ वैशाली शहारे. मां. यांच्या उपस्थित अध्यक्ष शीतल पाटील मॅडम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच महीमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपुर तर्फे शीतल अमित पाटील  यांनी विद्यार्थांना गुड टच बॅड टच बद्दल महत्वाची माहिती दिली. तसेच बाल हक्क कायदा यावर माहीती देण्यात आली. गगन भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपुरचे वर्षा पाटील यांनी मुलामुलीनां चांगला स्पर्श वाईट स्पर्श कसा ओळखावा याबद्दल माहिती दिली. तसेच युवा चेतना मंच टिम वैष्णवी येरने, वैष्णवी उडतकार पल्लवी लिचडे राजश्री बावनकुळे, आकाश यांचा समावेश होता.

बाल हक्क कायदा यावर माहीती देण्यात आली

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!