आपला उद्योग अटकेपार नेण्यासाठी हे उपक्रम जाणून घेणे खूप महत्वाचे आहे

Mumbai,30June : भारत सरकारच्या उद्योजकांच्या उत्कर्षासाठी असलेल्या विविध योजना स्वस्त दरात कर्ज, सबसिडी, महिला उद्योजकांना विशेष सवलती अशा अनेक गोष्टींचा सहभाग झाले आपला उद्योग अटकेपार नेण्यासाठी हे उपक्रम जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
<span;>जागतिक MSME दिवसाचे औचित्य साधून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘MSME CONCLAVE 2024 – Power To Empower’ २७ जून २०२३ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत आयोजित करणयात आले
ON THE SPOT REGISTRATION STALL NAME
🔸ONDC
🔸GEM
🔸FSSAI – Food Rgistreation certificates
🔸DGFT – IEC CODE
🔸UDYAM CERTIFICATE
🔸PMEGP
🔸CMEGP
🔸DIS – handicraft Artist card
🔸NSIC – SC ST scheme
🔸BANK FINANCE FROM MSME BHARAT MUNCH
🔸APEEDA – Agro products registration
🔸STARTUP REGISTRATION
SRT NEWS LIVE