Home / CITY NEWS / भयानक पूर आल्याने सुधीर पारवेनी NDRFची टीम बोलवली

भयानक पूर आल्याने सुधीर पारवेनी NDRFची टीम बोलवली

SRTV NEWS Live

सूचना करून NDRF टीम बोलावून पाण्यात अडकलेल्या नागरीकांना रेसक्यू करावयास सांगीतले

Umrer30,Aug:उमरेड विधानसभेत कुही तालुक्यातील मौजा-चिचघाट,चापेगडी,सावंगी,राजोला,आवरमारा,नवेगाव,मसली,धामणी,पौनी व टेकेपार येथे भयानक पूर परिस्तीथी निर्माण झाली अस्ता तात्काळ संपूर्ण वरिष्ठ अधिकारी विभागीय आयुक्त,जिल्हाधीकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांना सूचना करून NDRF टीम बोलावून पाण्यात अडकलेल्या नागरीकांना रेसक्यू करावयास सांगीतले.यावेळी प्रत्येक्ष त्या ठिकानी माजी आमदार सुधीर पारवे यांनी जाऊन संपूर्ण परिस्तिथिची पहाणी केली आणि नागरिकांची विचारपुसही केली.

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!