Home / CITY NEWS / गडकरी यांनी मकरधोकड्याचे श्री संत न्यास बाबा यांचे आशीर्वाद घेतले.

गडकरी यांनी मकरधोकड्याचे श्री संत न्यास बाबा यांचे आशीर्वाद घेतले.

SRTV NEWS Live

अयोध्या मंदीर रोड चक्रधर नगर येथील महानुभाव श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी मकरधोकड्याचे श्री संत न्यास बाबा यांचे आशीर्वाद घेतले

 

Nagpur,31 March: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार, दि. ३१ मार्च) अयोध्या मंदीर रोड चक्रधर नगर येथील महानुभाव श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी मकरधोकड्याचे श्री संत न्यास बाबा यांचे आशीर्वाद घेतले. मंदिरात उपस्थित भाविकांसोबतही त्यांनी संवाद साधला

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!